logo

जामनेर येथे श्री हनुमान जन्मोत्सव मोठ्या थाटात साजरा.

श्री हनुमान जन्मोत्सवाच्या पावन दिनानिमित्त बजरंगपुरा, जामनेर येथे श्री मारुतीरायाचे भक्तीभावाने दर्शन घेत मनोभावे पूजन केले व याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेत सहभागी होऊन मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी उपस्थित भक्तगणांना शुभेच्छा दिल्या.

0
0 views